पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील संथेमरहळ्ळी गावात आजही भाजपच्या निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
Read More
कर्नाटकमधील कोलार येथे आयोजित केलेल्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान ते बोलत होते. यावेळेळी त्यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत जोरदार टीका केली.