Kanhaiya Lal Murder कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपी मोहम्मद जावेदची जामीनावर सुटका करण्याचे आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती प्रवीण भटनागर यांच्या खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारताना हा आदेश देण्यात आला आहे. ही घटना उदयपूर येथील असून ५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Read More