उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या जमिनीवर बांधलेल्या थडग्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. अकरा वर्षांपूर्वी पोलीस ठाण्याच्या जागेवर मकबरा बांधण्यात मोठा हातभार लावणाऱ्या तत्कालीन लेखापाल मोहम्मद सईद याला बलरामपूर पोलिसांनी अटक केली आहे. निवृत्त मोहम्मद सईद यांच्यावर समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात कागदपत्रांमध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनवल्याचा आरोप आहे.
Read More