अहवालातील आकडेवारीचे बारकाईने अध्ययन केल्यास मुंबईच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा सकारात्मक पैलू समोर येतो.
Read More
मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांचे स्पष्ट मत
महापुराच्या अस्मानी संकटानंतर पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना देण्यात आली आहे.
मुंबईत वाहनांची एवढी गर्दी वाढली आहे की, जागा नसल्याने ती कुठेही उभी केली जातात. महापालिकेने अनेक ठिकाणी पार्किंग सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र बेशिस्तपणा अंगी असणारे चालक-मालक रस्त्यातच गाडी उभी करतात. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडतो. यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आणि तो तातडीने अंमलातही आणला. त्यामुळे काही ठिकाणी घुसमटलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. परदेशी यांचा हा तातडीचा निर्णय म्हणजे ’केल्याने होत आहे रे, आधी क
सकाळी बेस्ट बसमध्ये स्थानापन्न होताच पहिल्या टप्प्यासाठी पाच रुपयांचे आणि लांबच्या प्रवासासाठी 20 रुपयांचे तिकीट हातात पडताच प्रवाशांना आनंदाचा धक्काच बसला. कंडक्टरची झोप उडाली नसेल असे म्हणून काहीनी `हे काय, पैसे कमी कसे घेतले?` अशी विचारणा केली. मात्र आजपासून तिकीटदर कमी केल्याचे समजताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
मागील पाच वर्षांत विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील रहिवाशांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उत्तर-मध्य मुंबईच्या पुनर्निवाचित भाजप खा. पूनम महाजन यांनी आता ‘फनेल झोन’मध्ये येणार्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रविण परदेशी यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. महानगरपालिकेचे मावळते आयुक्त अजोय मेहता यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून शासनाने नियुक्ती केली असून त्यांच्या जागी परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. मेहता यांच्याकडून परदेशी यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला
मावळते मुख्य सचिव युपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून (करार पद्धतीने) प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली