रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त प्रकरणानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील निर्बंधांचा आणि स्वयंनियमनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तसेच अश्लीलतेचे नेमके निकष कोणते? अशा प्रकारांना कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीतून कसा आळा घालता येईल? आणि समाज म्हणून आपली नेमकी जबाबदारी काय? यांसारख्या मुद्द्यांचा प्रकर्षाने ऊहापोह करणारा हा लेख...
Read More
मनोरंजनसृष्टीतील विविध माध्यमांवर सत्य घटनांवर आधारित चित्रपट आणि वेबसीरिजची रांग लागलेली पाहायला मिळते. अशात अलीकडच्या काळात ‘ओटीटी’वर अनेक वेबसीरिज या वास्तविक मांडणीतून आकारास येत असून, प्रेक्षकांच्याही त्या विशेष पसंतीस उतरल्याचे दिसते. यात ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ या सीरिजचं नाव अगदी अग्रस्थानी घ्यावे लागेल. १९९२ साली शेअर बाजार घोटाळा प्रकरणातील आरोपी हर्षद मेहतावर ही वेबसीरिज आधारित आहे. आता याच वेबसीरिजच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी देशातील अजून एक मोठा घोटाळा वेबसीरिजच्या माध्यमातू