MoSPW

यंदाच्या गणेशोत्सवाला 'घरत गणपती’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात

मागच्या वर्षी आलेल्या घरत गणपती या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. तसेच सिनेमातील गाण्यांचा धुमाकूळ तर अजूनही सुरुच आहे. या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट खास लोकाग्रहास्तव २९ ऑगस्ट पासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळत असताना गणेशोत्सवाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी 'घरत गणपती’ हा चित्रपट नवचैतन्य देणारा ठरणार आ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121