नाटक, चित्रपट, मालिका या मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा रंगभूमीकडे परतले आहेत. ‘आरण्यक’ या नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी दिलीप प्रभावळकर रंगभूमीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले असून त्यांना ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची साथ लाभली आहे. दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाच्या प्रयोगाचे निमित्त साधत तो पुन्हा रंगभूमीवर येणार आहेत.
Read More
मराठी चित्रपटांचे कथानक कायमच प्रेक्षकांना कसे बाधून ठेवता येईल याचा विचार करत बांधले जाते. प्रेमपट किंवा ऐतिहासक पट जितके प्रेक्षकांच्या मनाला भावतात तितकाच भयपट प्रेक्षकांची पसंती मिळवतोच. असाच एक धमाल विनोदी भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुस्साट या नव्या विनोदी भयपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अव्वल विनोदी कलाकार सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब एकत्रित येत प्रेक्षकांना हसवणार आहेत.
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक १९ मार्चला रंगभूमीवर