Missile

अभिषेक बच्चन आणि लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा वर्षभरापासू सुरु होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच आराध्याच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसल्यानंतर या सर्व चर्चांना पुर्णविराम लागला. परंतु, या मधल्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेक ग्रे डिव्हॉर्स घेणार आहेत, वेगळे राहात आहेत अशा असंख्य गोष्टी बोलल्या गेल्या. मात्र, आता २०२५ या नव्या वर्षात आराध्या, अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. शिवाय यावेळी ऐश्वर्याने मराठीत असं क

Read More

अबरामच्या शाळेत 'ये जो देस है तेरा' गाण्यावरील नृत्य पाहताच शाहरुख खानचे डोळे पाणावले

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आणि याच इतिहासात मोलाचा वाटा उचलला तो स्वदेस या चित्रपटाने. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनित स्वदेस हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण आजही २०२४ मध्ये चित्रपटाची कथा, गाणी कालबाह्य वाटत नाहीत. या चित्रपटातील एक गाणं आजही खुप लोकप्रिय आहे ते म्हणजे 'ये जो देस है तेरा'. याच गाण्यावर शाहरुखच्या मुलाने अबराम याने उत्तम नृत्य केले आहे. अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला तेव्हा शाहरुखची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हि

Read More

अभिषेक बच्चनने वैतागून बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय, पण बिग बी यांनी दिला ‘हा’ सल्ला

अभिषेक बच्चन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांतून विविधांगी बूमिका साकारल्या. मात्र, अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही त्यांच्यासारखी अभिननय कला त्याचा अंगी नाही असे टोमणे त्याला बऱ्याचदा ऐकून घ्यावे लागले. अभिषेकने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनयाच्या क्षमतेवर शंका घेत इंडस्ट्री सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बातचीत केली होती. आणि त्यावेळी वडिल म्हणून अमिताभ बच्चन यांनी कसा आधार दिला होता त्याबद्दलही अभिषेक या मुलाखतीत व्यक्

Read More

एकीकडे अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या, दुसरीकडे अभिषेकने घेतले १० फ्लॅट

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सगळीकडे सुरु असून दुसरीकडे अभिषेक बच्चन याने १-२ नव्हे तर चक्क १० फ्लॅट विकत घेतले आहेत. या त्याच्या गुंतवणूकीत अमिताभ बच्चन यांचाही सहभाग असून या दोघांनीही रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बच्चन कुटुंबाची ही आलिशान मालमत्ता ओबेरॉय रिॲलिटी प्रोजेक्टमध्ये असून यात ३ बीएचके आणि ४ बीएचके अपार्टमेंट आहेत. त्यांनी असे एकूण १० अपार्टमेंट्स खरेद

Read More

ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चन संतापला; म्हणाला, "आता बस्स झालं..."

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची लग्न होणं आणि लग्न मोडणं या बातम्या सातत्याने समोर येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा असून अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याची सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. अभिषेक दुसऱ्याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं तुटल्याचं देखील म्हटलं गेलं. या संबंधित अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. पण आता यावर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121