'मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’ वगैरे सौंदर्य स्पर्धा जगाच्या कानाकोपर्यात म्हणा सुरूच असतात. त्यात गैर वाटावे, असे काही नाही. ललनांच्या, लावण्यवतींच्या सौंदर्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा सोहळा म्हणून या कार्यक्रमांकडे बघितले जाते. त्यातच मॉडेलिंग किंवा अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या तरुणींसाठी, तर या स्पर्धा म्हणजे भविष्यातील संधीचे द्वारच.
Read More
तुमच्या मते सुंदरतेची व्याख्या काय?" असा प्रश्न आपल्याला सहज कुणी विचारला तर एखादे लहान मूलही तेच उत्तर देईल आणि वयोवृद्ध व्यक्तीकडेही त्याच पठडीतले उत्तर तयार असेल. 'सुंदर' म्हणजे दिसायला सुंदर. रंग गोरापान" सुबक शरीरयष्टी" शोभेल अशी उंची" आकर्षक व्यक्तिमत्त्व आदींची मापने मग दिली जातील. 'माणूस मनाने सुंदर असला की तो सुंदर' अशीही बौद्धिक उत्तरे देणारे दिसतील. या सर्व पूर्वग्रहदूषिततेला चपराक देणारा प्रसंग जागतिक पातळीवरील मंचावर नुकताच घडला. इतक्या मोठ्या मंचावर अशी ऐतिहासिक घटना घडली की" ज्यामुळे अनेक व्य