लॉकडाऊनमुळे येथील बुधवार पेठेत राहणाऱ्या आणि देहविक्री व्यवसायात ओढल्या गेलेल्या महिलांची, त्या वस्तीतील अन्य वृद्ध महिलांची उपासमार होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीतर्फे त्यांना मदतीचा हात पुढे करून त्यांच्या जेवणाची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
Read More
ज्येष्ठ समाजसेवक स्वरूपचंद गोयल यांचे मुंबईतील राहत्या घरी सोमवारी सकाळी ९.३० वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.