गेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियातील अनेक भागांत वणवे लागण्याचे प्रमाण वाढले असून सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. याचे कारण म्हणजे ‘एल निनो’च्या वाढत्या प्रभावामुळे हवामान अधिक शुष्के होऊन ते आगीसाठी अधिक अनुकूल होते. इंडोनेशिया सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने यावर्षी दि. १ जानेवारी ते ५ सप्टेंबर या कालावधीत वणवे पेट घेतील असे ३ हजार, ७८८ हॉटस्पॉट जाहीर केले आहेत.
Read More