देशातील कोळसा उत्पादनात गेल्या वर्षापेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशात ७.१२ टक्क्यांच्या वाढीसह ३७० दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले आहे. दरम्यान, केंद्रीय कोळसा मंत्रालयाने आतापर्यंत एकंदर कोळसा उत्पादनात मोठी झेप घेतली आहे.
Read More
मागील वर्षाच्या तुलनेत एकूण कोळसा उत्पादनात यदां जानेवारीमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. कोळसा मंत्रालयाने जानेवारी २०२४ मध्ये ९९.७३ दशलक्ष टन उत्पादनाचा टप्पा गाठल्याचे सांगतानाच कोळसा पाठवणीचा आकडा ६.५२ टक्क्यांच्या वाढीसह ८७.३७ एमटीवर पोहोचल्याचे म्हटले आहे.
ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी राज्यात ‘लोडशेडिंग’बाबत महत्त्वाची माहिती दिली
कोळशापासूनच्या ऊर्जानिर्मितीत २४ टक्क्यांची वाढ