देशातील नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली आहे. २००९ साली २,२५८ नक्षली हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, २०२० मध्ये देशभरात केवळ ६६५ नक्षली हिंसाचाराच्या घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
Read More
किरीट सोमय्या यांनी ठाकरे आणि वायकर परिवाराचे अन्वय नाईक कुटुंबीयांशी आर्थिक हितसंबंध उघडे पाडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांच्यावर शिवसेनेचे ‘मातोश्रीवंत’ एकाएकी तुटून पडले. का, तर सोमय्यांनी शिवसेनेच्या नेते किंवा मंत्र्यांवर नाही, तर थेट ‘मातोश्री’लाच थेट लक्ष्य केले.
राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात एक कक्ष स्थापन करण्यात येईल