राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याशी संबंधित नाशिकच्या भंगार व्यवसायिकांची ईडी चौकशी सुरू आहे. मलिकांनी केलेल्या व्यवहाराशी संदर्भात व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशकात धडक दिली आहे. नाशिकमध्ये काही भंगार व्यावसायिकांची ईडीने कसून चौकशी केली आहे. त्यामुळे मलिकांशी संबंधित भंगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
Read More
राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक हे न्यायालयात पुरावे देण्यात अपयशी ठरल्याचा दावा भाजप नेते मोहित भारतीय यांनी सोमवारी केला.मोहित भारतीय यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी माझगाव न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान नवाब मलिक यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माझगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. शिवाय मलिक यांना पाच हजार रुपये अनामत जमा करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी दि. ३० डिसेंबरला
मंत्री नवाब मलिकांवर केशव उपाध्ये यांची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यवहारांचा आरोप केला आहे. त्यावर मलिकांनी पत्रकार परिषद घेतली. याला आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे. "ही तर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळ्या कारकिर्दीची कबुली", असे उपाध्ये म्हणाले.
राज्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्स प्रकरणी चौकशी नंतर अटक करण्यात आली आहे.यावर नवाब मलिक यांनी ट्विट करत, कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल असं ट्विट करत या विषयावर भाष्य केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले आहे.
महाविकास आघाडीत गोंधळ सुरूच ;