राज्यसभेच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुका राज्यात पार पडत आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची उडालेली धांदल आणि दुसरीकडे भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ यामुळे दोन्ही निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळते आहे.
Read More