Merkaj

१६ जानेवारी 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस!' : पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्टार्टअप्सना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअपची संस्कृती तयार करण्यासाठी केंद्र सरकार कायम प्रयत्नशील आहे. 'स्टार्टअप इंडिया'ला सहा वर्ष पूर्ण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातल्या अनेक तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या सर्व नवोदित तरुणांचे कौतुक केले. स्टार्टअपची संस्कृती देशात दूरवर पोहोचावी या हेतूने १६ जानेवारी हा 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121