‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारतीय सैन्याचा सन्मान आणि पराक्रम असून तो देशासमोर मांडणे हे कर्तव्य आहे. त्याचवेळी त्यावर संसदेत चर्चेची मागणी करून विरोधी पक्षांनी ‘सेल्फगोल’ केला असून त्याचा आता त्यांना पश्चाताप होत आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लगावला आहे.
Read More
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Fadanvis Government ) यांनी राज्यात ई-कॅबिनेट संकल्पना राबविण्याचा सुतोवाच केले. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी मंत्री आणि अधिकार्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. ई-कॅबिनेटसाठी आवश्यक ‘टॅब’ची हाताळणी, तसेच सॉफ्टवेअरबाबत आज मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात येणार आहे.
राज्यात २०१८-१९ च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांनादेखील हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्रान ४ चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन योजना लागू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली.