Medical Field

“पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही”, चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या लिलया पेलणारे चिन्मय मांडलकेर (Chinmay Mandalekar) यांनी आजवर ६ चित्रपटांतून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर आहे. परंतु, सोशल मिडियावर चिन्मय यांच्या मुलाचे नाव जहांगीर का आहे? यावरुन झालेल्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ देखील त्यांनी (Chinmay Mandalekar) सोशल मिडियावर

Read More

“...आणि त्यादिवशी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाचा सेट वाहून गेला” , दिग्पाल यांनी सांगिताला ‘तो’ किस्सा

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट तयार करण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी खांद्यावर घेतले आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास शिवराज अष्टकातून ते प्रेक्षकांसमोर मांडत आहेतच. परंतु, आजवर छत्रपती संभाजी महाराजांनी जो पराक्रम आणि इतिहास घडवून ठेवला त्याला योग्य न्याय कोणत्याच माध्यमातून दिले गेले नाही आणि आजच्या तरुणांना छत्रपती संभाजी महाराजांनी कमी वयात किती पराक्रम केले होते हे समजावे आणि त्यातून आजच्या तरुणांनी नैराश्यकडे न झुकता धै

Read More

रायगड ही पिकनिकची जागा नाही - दिग्पाल लांजेकर

सध्या महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवर गिर्यारोहकांचे जाणे वाढले आहेच. पण या सोबतीला सामान्य माणसे देखील गड किल्ले सर करताना दिसत आहेत. परंतु, कुठेतरी शिवरायांच्या गड किल्ल्यांवर आणि प्रामुख्याने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर लोकं फार चुकीच्या पद्धतीने वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘महाएमटीबी’शी बोलताना अशी वागणूक करणाऱ्यांना रायगड ही पिकनिकची जागा नाही असे खडे बोल सुनावले आहेत. दिग्पाल यांनी रायगडावर त्यांच्या आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाच्या निमि

Read More

दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे पोस्टर झळकले टाईम्स स्क्वेअरवर

शिवराज अष्टकातून लोकांपर्यंत शिवरायांचा इतिहास पोहोचवणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा इतिहासातील महत्वाचे पान उलगडणार आहेत. शिवरायांचा छावा हा चित्रपट धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. ‘शिवरायांचा छावा’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहे. त्यामुळे हा चित्रपट टाइम्स स्क्वेअरवर मोशन पोस्टर प्रदर्शित करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

Read More

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाला मुख्यमंत्र्यांच्या खास शुभेच्छा!

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाला मुख्यमंत्र्यांच्या खास शुभेच्छा!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121