भारतीय लष्कराला सलाम! उरीतील सीमावर्ती गावांमध्ये लष्कराचे मोफत वैद्यकीय शिबिर
भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरमधील उरी सेक्टरच्या सीमावर्ती गावांमध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले. २६ मे २०२५ रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील नंबला A, B, C, सहोरा, हातलांगा, सिलिकोट, घरकोट, बलकोट, मच्छिक्रंद, बांदी, लगामा, राजारवानी आणि परन पिलान या गावांतील नागरिकांसाठी हे शिबीर आयोजीत करण्यात आले होते.
Read More