Masjid

जामा मशिदीनंतर अलीगडमधील मशीद मंदिर असल्याचा पंडित केशव देव यांचा दावा

Uparkot Jama Masjid संभलमधील जामा मशिदीनंतर आता अलीगडमधील असलेले मंदिर-मशीद वाद समोर आला आहे. ऐतिहासिक जामा मशिदीठिकाणी मंदिर असल्याचा दावा आहे. आरटीआय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ऐतिहासिक उपरकोट हे जामा मशीद नसून ते एक मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. आरटीआयच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पूर्वी मशिदीच्या ठिकाणी शिवमंदिर होते. सोमवारी त्यांनी दिवाणी न्यायाधीश न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांची याचिका मान्य करण्यात आली होती. याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्या

Read More

धारावीत तणावपूर्ण परिस्थिती! कट्टरपंथींनी अडवला रस्ता

धारावी (Dharavi) येथे २१ सप्टेंबर रोजी मशीदीच्या आसपासच्या परिसरात अवैध बांधकाम तोडण्याचे काम सुरू होते. यावेळी धारावीच्या कट्टरपंथींनी यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे. यामध्ये काही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात आहेत. याप्रकरणी आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. अवैध बांधकाम असलेल्या ठिकाणी आता अनेक कट्टरपंथींनी घेराव घातला आहे. कट्टरपंथी लोकं आता रस्त्यावर उतरली आहेत. धारावीत तणाव परिस्थिती असून कट्टरपंथी

Read More

शिमलात संजैली येथे अवैध मशीदीप्रकरणी हिंदू व्यापारी उतरले रस्त्यावर

llegle Masjid हिमाचल प्रदेशातील शिमला येथील संजैलीत मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात बुधवारी हिंदू संघटनांनी केलेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा शिमला व्यापारी मंडळाने निषेध केला आहे. शिमला व्यापारी संघटनेने १२ सप्टेंबर रोजी दुपारी १० ते १ वाजण्याच्या सुमारास शहरातील बाजारपेठा बंद ठेवल्या. लाठीचार्जच्या निषेधार्थ कामगार संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाने आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या निदर्शनात शहरातील दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121