कोल्हापूरातील मनुग्राफ इंडिया कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सनतभाई शहा यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई येथे शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे. ते ९२ वर्षांचे होते.
Read More