(Bangladeshi) घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शाबीर शेख, तौफीर शेख, लकी शेख आणि रुकसाना शेख अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
Read More
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रडारवर पुन्हा एकदा टोलनाके आले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्यावरील कंत्राटी कामगारांचे वेतन थकवल्याने मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसह नुकतीच टोल ठेकेदाराच्या कार्यालयावर धडक दिली.
समाजहितासाठीच्या संघर्षात अग्रेसर आणि साहित्य, संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वस्वी झटणारे ‘संघर्ष समिती’चे पदाधिकारी आणि ‘आगरी युथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक पुन्हा जाहीर करण्यात आले असून या नवीन वेळापत्रकात स्वीकृत अर्जांच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून दावे-हरकती दाखल करणे, सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी याबाबतच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
डोंबिवली : राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचाराचे सत्र थांबता थांबेनासे झाले आहे. डोंबिवलीत एका १५ वर्षीय मुलीवर ३० जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस
तरुणाईशी मोकळेपणाने संवाद साधण्यात होता प्रभाकर जोशी यांचा पुढाकार
ठाणे मानपाडा निसर्ग उद्यानात प्रभात फेरीसाठी जाणाऱ्या काही जणांना बुधवारी बिबट्याचे दर्शन झाले. मानपाडा निसर्ग उद्यानातील शासकीय विश्रामगृहानजीकच्या फुलपाखरू उद्यानात पहाटे बिबट्या घुसल्याचे काहीजणांच्या निदर्शनास आले.