Manoj Sinha

मनोज सिन्हा यांनी घेतली देवी कुटुंबीयांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री स्व. मदनदासजी देवी यांचे २४ जुलै रोजी निधन झाले. त्यावेळी अनेक मान्यवर आणि नेते मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा काही कारणास्तव येऊ शकले नाही. मात्र त्यांनी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या मदनदासजींच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील त्यांच्यास

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121