डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनीनिमित्त दि. 5 आणि 6 डिसेंबर रोजी 50 हून अधिक पुस्तक विक्रीचे स्टॅाल दादर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर उभारण्यात आले होते. तसेच ‘बार्टी’, पुणे यांच्यामार्फत पुस्तक स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलवर पुस्तक खरेदीवर 85 टक्के सूट देण्यात आली होती. भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकांना विशेष मागणी होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले सर्व खंड तसेच चांगदेव खैरमोडे यांचे आणि बी.सी. कांबळे यांचे खंड विक्रीस ठेवण्यास
Read More