Mahavikas Aghadi

'सावली'तील घरे सेवा निवासस्थानच ! महाविकास आघाडीचा चुकीचा पायंडा महायुतीकडून मोडीत,सेवानिवासस्थानांच्या बदल्यात अधिकाऱ्यांना मालकी निवासस्थान नाही

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात 'सावली' या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीडीडीचाळ परिसरातील इमारतीत सेवानिवासस्थानात वास्तव्यास असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनाही स्वस्तात घरे देण्याबाबतचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय महायुती सरकारने रद्द केला आहे. "याप्रमाणे मागण्या मान्य केल्यास पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होणार नाहीत तसेच सेवेत नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवासस्थाने उपलब्ध होणार नाहीत", असे निरीक्षण राज्य सरकारने हा जीआर रद्द करतेवेळी नोंदविले आहे.

Read More

Uddhav Thackeray स्वतंत्र लढणार? कार्यकर्त्यांचं म्हणणं काय? Maha MTB

Uddhav Thackeray स्वतंत्र लढणार? कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

Read More

विदर्भातून महाविकास आघाडी हद्दपार! Maha MTB

विदर्भातून महाविकास आघाडी हद्दपार!

Read More

लाडक्या बहिणींनी दिली विजयाची ओवाळणी! 'लाडकी बहिण' ठरली गेमचेंजर योजना

मुंबई : राज्यात महायुतीला लाडक्या बहिणींनी ओवाळणी म्हणून विजयाची माळ गळ्यात टाकली आहे. महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. महायुती २८८ जागांपैकी २२४ जागांवर महायुतीला कौल मिळाला आहे. महायुतीच्या ( Mahayuti ) दिग्गज उमेदवारांना लाडक्या बहिणींचा आशीवार्द मिळाला आहे. तेच दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीचा खेळ केवळ ५४ जागांवर आटोपला आहे. इतर आणि अपक्ष मिळून १० जागा आहेत. बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात मतदान झाले असून शनिवार

Read More

२०१९मध्ये शरद पवारांमुळेच लागली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट!

(President's Rule) महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली, पहाटेचा शपथविधी होऊन औटघटकेचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षाच्या काळात राजकीय वर्तुळात सुरू झालेली नाट्यमय घडामोडींची मालिका अजूनही सुरूच आहे. परंतु या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री द

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121