‘आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संघा’ची (IUCN) धोक्यात असलेल्या प्रजातींची ‘लाल यादी’ कालबाह्य होत चालल्याचे मत पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन शास्त्रज्ञांनी नुकतेच व्यक्त केले. उत्तर थायलंडमध्ये एका नवीन पालीच्या प्रजातीवर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांनी ही भूमिका मांडली आहे. तेथील जैवविविधता जतन करण्याची गरज मोठी आहे. येथील नवीन शोधलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याच्या प्रक्रियेमध्ये (IUCN) लाल यादीचा समावेश आहे.
Read More
पर्यावरणाची आवड जोपासून त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार्या नॅचरलिस्ट आणि वन्यजीव छायाचित्रकार गजानन शेट्ये यांचा हा प्रवास...
शहरवासियांना गर्द झाडींमधून चालण्याची संधी ; महापालिकेचा अभिनव उपक्रम