Maharashtra Institute for Transformation

लोकसंस्कृतीमधील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व - प्रा. डॉ. प्रभाकर मांडे

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्मधील शाहीर योगेश रंगमंच या नूतन प्रेक्षागृहात, दि. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक अन् संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक-सां

Read More

विद्यापीठ परिसर जय श्रीराम घोषणांनी दणाणला, प्रशासनास विचारला जाब

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र गुरुकुल विभागाच्या वतीने आयोजित नाटकामध्ये प्रभू रामचंद्र व सीता माता यांच्या विषयी अपशब्द काढले गेले व त्यांची विटंबना करण्यात आली, त्याविरोधात अभाविप पुणे महानगर व अन्य संघटनांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा ने आज विद्यापीठ परिसर दणाणला. जय श्रीराम च्या घोषणा परिसरात आणि मोर्चा निघालेल्या मार्गावर दिल्या जात होत्या.यावेळी हजारो विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवार, ०१ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान’, यावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार असून व्याख्यान सर्वासाठी खुले आहे. विचारमंथन व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प असून ठाणेकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा

Read More

पुणे विद्यापीठाच्या प्रा. संतश्री धुलीपुडी पंडित बनल्या जेएनयूच्या कुलगुरू

माजी कुलगुरू एम जगदीश यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

Read More

खेलो इंडिया विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर

पंजाब विद्यापीठाच्या नावे सर्वाधिक पदके तर मुंबई विद्यापीठाचा दहावा क्रमांक

Read More

पुणे विद्यापीठातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव

उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे प्रतिपादन

Read More

प्रयोगशील शिक्षणाचे दूरदर्शी संदीप विद्यापीठ

माझी महत्त्वाकांक्षा ‘लेनेवाला नही देनेवाला’ बनण्याची होती

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकरोडला

सुरुवातीला एमबीएचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121