आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर. जी. कार मेडीकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक करण्यात आली आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) रविवारी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथील लखपती दीदी कार्यक्रमात भाग घेत त्यांनी ११ लाख दीदींना प्रमाणपत्र दिली. या दरम्यान पंतप्रधानांनी या बचत गटांना ५ हजार कोटी रूपयांचे कर्ज जाहीर केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी बलात्काराच्या घटनांबद्दल त्यांनी दुख: ही व्यक्त केले आणि महिलांवरील गुन्हे अक्षम्य असल्याचे सांगितले आहे.