आंदोलकातील काहीजण पत्रकार महिलांना त्रास देतात, असे ती महिला पत्रकार मनोज जरांगेना सांगत होती तेव्हा ते म्हणाले, "माझ्यासाठी काही दिवस हा त्रास सहन करा!” काय म्हणावे? यांच्यासाठी महिला पत्रकारांनी त्यांचा होणारा विनयभंग सहन करायचा? कोपर्डीच्या ताईला न्याय मिळण्यासाठी मागे मराठा समाजाने लाखोचे मोर्चे काढले.
Read More
कल्याणमध्ये गाजत असलेल्या मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा याचा भाऊ आणि आरोपी क्रमांक २ रणजीत फुलेश्वर झा याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
रिसेप्शनीस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकूळ झा याला मानपाडा पोलिस ठाण्यातील जुन्या गुन्ह्यात कल्याण न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा एक नवा व्हिडीओ पुढे आला असून यात आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. यामध्ये त्या तरुणीने आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली मारल्याचे दिसत आहे.
कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याला मंगळवार, २३ जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याने न्यायालयातही अरेरावी केल्याची माहिती पुढे आली आहे.
(Beed Crime) बीडच्या केज तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. नानासाहेब चौरे या नराधमाने एका गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नानासाहेब चौरे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणात त्वरित न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असूनही राज्यात होणाऱ्या महिला अत्याचारांविषयी राज्य सरकार असंवेदनशील असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. राज्यात झालेली सामूहिक बलात्काराची घटना ही राज्यप्रायोजित असल्याचे दिसते, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार डॉ. संबित पात्रा यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली. दरम्यान, आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवार, ९ एप्रिल रोजी पोलिस उपायुक्तांची भेट घेत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
(Rohit Pawar on Pune Crime Case) पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर निषेध व्यक्त करत या घटनेमुळे सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची टीका केली आहे. संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून राज्य सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
Pranit More Assault Case
(Pranit More Assault Case) स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला सोलापूरात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सोलापूरात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर विनोद केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटाने कार्यक्रम संपल्यावर त्याच्यावर हल्ला करत मारहाण केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरेच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्टद्वारे देण्यात आली होती. अशातच आता याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण : कल्याणमध्ये ( Kalyan Case ) मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी प्रांतवादाचा रंग देऊन परिस्थिती अधिक चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे, फिर्यादींच्या वकिलांनी या घटनेवर कठोर भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे.
नागपूर : कल्याण ( Kalyan ) येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली.
Pocso Act उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एका ९ वर्षीय हिंदू मुलीवर बलात्कार केल्याची घटना आहे. एका मोहम्मद निसार कुरेशी नावाच्या कट्टरपंथी व्यक्तीने तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर पॉक्सो कायदा आणि इतर कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी निसार हा परिसरात हातगाडी लावून फळे विकायचा. ही घटना गुरूवारी ३ ऑक्टोंबर रोजी घडली होती.
केरळ येथे मलप्पुरम जिल्ह्यात अली हुसैन नावाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Sexul Assault Minor Girl) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिला वेफर्स देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कारा केला. पोलिसांनी अली हुसैनला अटक करण्यात आली असून हुसैनची चौकशी करण्यात आली आहे.
Hindu Girl Sexual Assault उत्तर प्रदेशातील फतेहपुर येथील बाराबांकी येथे १५ वर्षाच्या अल्पवयीन हिंदू युवतीचे लैंगिक शोषण केले आहे. कट्टरपंथी तरूण अफताबने पीडितेला आपला जोडीदार सगीरच्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर अन्याय करत तिचे लैंगिक शोषण केले आहे. हे प्रकरण १६ सप्टेंबर रोजी घडले असून याप्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
Women Sexual Assault उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका कट्टरपंथी जावेद नावाच्या व्यक्तीने छेडछाड करत एका महिलेला धारदार ब्लेडने वार करत जखमी केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. महिलेने आरडाओरड करत आसपासच्या लोकांनी आरोपी जावेदला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणात आता जावेदला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी मंगळवारी घडली.
Hindu Girl Sexual Assault एका बहुजन समाजाच्या मुलीला एका मुफ्तीने उपचारातून लवकर बरे करेन असे सांगून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी आपली मुलगी अजारी असताना तिला डॉक्टरकडे न घेऊन जाता एका मुफ्तीकडे घेऊन गेले. त्यावेळी त्याने पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा दावा पीडितेने केला आहे. ज्यावेळी पीडित युवती मुफ्तीकडे जायची तेव्हा तो तिला तुझे इतर दुसरीकडे निकाह होऊ देणार नाही. तु माझ्याशी निकाह करायचा अशी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हरदोई य
डॉक्टरांच्या आंदोलनामुळे, संपामुळे त्रस्त जनतेची थोडी जरी काळजी ममता यांना असती, तर त्यांनी डॉक्टरांची मागणी मान्य केली असती. मात्र, ममता यांनी डॉक्टरांच्या मागणीला नकार दिला आणि बैठक फिसकटली. आता यावरून ममता म्हणत आहेत की, जनतेच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे.
Minor Girl Sexual Assault कनिष्ठ डॉक्टरने बालरोग विभागात दाखल असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या घडलेल्या प्रकरणात कुटुंबियांनी बालरोग विभागाकडे तक्रार केली असून हा प्रकार आग्रा येथे घडला आहे. या घडलेल्या प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मंगळवारी रात्री कनिष्ठ डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कनिष्ठ डॉक्टरला निलंबित केले. डॉक्टरचे नाव दिलशाद हुसैन असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Love Jihad शाहबाज नावाच्या कट्टरपंथी युवकाने हर्षित चौधरी या नावाचा वापर करत आपण हिंदू असल्याचे सांगत एक दोन नाही तर अनेक हिंदू मुलींशी खोटे प्रेमसंबंध ठेवत लव्ह जिहादचे कृत्य केले आहे. खोटी ओळख निर्माण करून त्याने अनेकदा पैसे उकळले आहेत. त्याचा हा धक्कादायक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आला असून याप्रकरणात अहमदाबात पोलिसांनी दिल्लीतून पक़डले होते.
Minor Girl Sexual Assault एका १७ वर्षीय अल्पवयीन अनुसूचित जाती जमातीतील मुलीवर चारचाकी वाहनात लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना उत्तर प्रदेशातील गोंढा येथील आहे. याप्रकरणात मारहाणी दरम्यान वाहन विजेवर धडकल्याने आरोपींनी तिथून पळ काढला होता. संबंधित पोलीस अधिकारी मनोज कुमार पाठक यांनी सांगितले की, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Minor Girl Sexual Assault पीडितेला शिकवणीच्या तासाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप दोन कट्टरपंथींवर आहे. साजिद पाशा आणि मुदस्सीर असे बलात्कार करणाऱ्या कट्टरपंथींचे नाव असून ही घटना शुक्रवारी ३१ ऑगस्ट रोजी घडली. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील ही घटना असून याप्रकरणामुळे साजिद पाशा आणि मुदस्सीरला अटक करण्यात आली. साजिद हा काँग्रेसचा समर्थक असल्याची माहिती सांगण्यात आली.
Women Sexual Assault एका मदरशात मैलाने एका हिंदू महिलेवर बलात्काराचा (Women Sexual Assault) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मौलानाचे नाव मन्सूर असून त्याने उपचाराच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवली होती. यामुळे पीडित महिला तिच्या आजारी असलेल्या मुलासाठी ताबीज आणण्यासाठी मदरशात गेली होती. त्यावेळी मौलानाने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी मौलाना मन्सूरच्या पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी मुसक्या आवळल्या आहेत.
एका महिलेचा पादचारी रस्त्यावर लैंगिक अत्याचार (Girl Sexual Assault) केल्याची घटना मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात घडली आहे. यावेळी पीडितेवरील लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामुळे काँग्रेस आणि भाजपात वादाची ठिणगी पेटली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मतदारसंघात हा गुन्हा घडला असून निदर्शनास आणून देत विरोधी पक्षाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल केले आहेत. तर भाजपने काँग्रेस याप्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा दावा करत आहे.
आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (R G Kar Medical College) बलात्कार प्रकरणी पीडित मृत मुलीच्या आई-वडिलांनी गोप्यस्फोट केला आहे. याप्रकरणात बुधवारी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी डॉक्टरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या आई-वडिलांनी केला आहे. पैसे घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाकू असा दावा पीडितेच्या आई- वडिलांनी केला.
Minor Girls Sexual Assualt कट्टरपंथी अन्वर खान याने एका १० वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीसोबत अश्लील कृत्य केले. पोलिसांनी आरोपी अन्वरला आपल्या ताब्यात घेतले असून वास्तविक पाहता पीडित महिला अन्वरच्या दुकानात दैनंदिन जीवनावश्यकतेच्या वस्तू आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी अन्वरने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आत ओढले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात घडली.
Sexual Assault Nurse प. बंगालमध्ये आर जी कर प्रकरणाची देशात पुनरावृत्ती होत आहे. हावडा येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. अशीच घटना बीरभूम जिल्ह्यातील रूग्णालयात घडली असून रूग्णालयातील नर्सवर विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. कट्टरपंथी युवक अब्बासउद्दीन असे तरूणाचे नाव असून त्याच्यावर विनयभंगाचा आरोप लावण्यात आला आहे. आजारपणामुळे दाखल झालेल्या अब्बासउद्दीनने नर्ससोबत गैरवर्तन केले. ही घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा तपास सध्या सुरू आहे.
Sexual Assault हिंदू मित्राच्या ३ वर्षीय मुलीवर कट्टरपंथी युवकाने लैंगिक शोषण केले असल्याची घटना गुजरात येथील वलसाडमधील उमरगाम परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचे नाव गुलाम मुस्तफा असून लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पालघर येथे पकडण्यात आले तो आपल्या गावी झारखंड येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
sexually assaulting वंचित अल्पवयीन मुलीसोबत नखे कापण्याच्या बहाण्याने ५० वर्षीय मुख्यध्यापकाने अश्लील कृत्य केले. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडली आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या पीडित विद्यार्थ्याीनीचे वय हे ११ असून ती इयत्ता चौथीत शिकत होती. याप्रकरणातील मुख्यध्यापक जमाल कामील हा कट्टरपंथी असून लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. ही घटना २३ ऑगस्ट रोजी घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Sexual Assaulting Minor Girl गुलाम हैदर उर्फ रमजान नावाच्या कट्टरपंथी तरूणाने १४ वर्षांच्या अल्वपीयन मुलीवर लैंगिक शोषण करत गरोदर केले. अल्पवयीन मुलीवर काही महिन्यांपासून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या कुटुंबाला गर्भपात करण्यासाठी हैदरने दबाव आणला आहे. पीडित मुलगी आणि कुटुंबाचा गर्भपाताला विरोध असल्याने आरोपीने पीडितेला आणि तिच्या वडिलांचे अपहरण केल्याची घटना बिहारमधील पूर्णियामध्ये घडली आहे. याप्रकरणात स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
बदलापुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. कोवळ्या वयाच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असताना, विरोधक मात्र राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नांत दिसतात. ही घटना इतकी क्रूर होती, की जनभावनांचा उद्रेक होणे रास्त.
देशात गेल्या काही काळात महिला, मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या अमानुष घचना समोर येत आहेत. कोलकाता मधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना बदलापूरमधील दोन चिमुकल्या शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणावर देशभरातून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना अभिनेता रितेश देशमुख याने देखील तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी गुप्त माहिती समोर आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराण हल्ला करू शकतो, अशी माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
उत्तराखंडमधील हल्दवानी येथे एका अल्पवयीन मुलाचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. येथे कचरा वेचणाऱ्या मोहम्मद झकीने आठ वर्षीय अल्पवयीन बलाकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना हल्द्वानीच्या बनभुलपुरा पोलिस स्टेशन परिसरात घडली. येथे एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि ती पाच मुलांची आई असल्याचे सांगितले.
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात एका सहा वर्षाच्या चिमुरडीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. अरमान असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवण्यापूर्वी अरमान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन करण्यात येत आहे. ही घटना शनिवार, दि. ८ जून २०२४ घडली.
कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात कट्टरपंथी जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून हा हल्ला करण्यात आला आहे. आदिल असे मृताचे नाव आहे. आदिलला जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक करून आणण्यात आले. हल्लेखोर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. वाहने जाळण्यात आली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
बिहारमधील मधुबनी जिल्हा न्यायालयाने मंगळवार, दि.२१ मे २०२४ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद जफर अन्सारी, मोहम्मद जिब्रिल, मोहम्मद अहमद आणि अख्तर अन्सारी अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. या सर्वांना २५-२५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
राजस्थानमधील अजमेरमध्ये एका इमामची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदरशातील ६ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या इमामाचे नाव मौलाना माहिर होते. दि. २७ एप्रिल रोजी मौलानाच्या लैंगिक छळाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी त्याची गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
देशाची राजधानी दिल्लीत एका ३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. शाकीर असे आरोपीचे नाव असून त्याचे वय ४० वर्षे आहे. लैंगिक अत्याचारामुळे पीडितेची प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. शाकीर सध्या फरार आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आसाममधील गुवाहाटीमध्ये होळी खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. येथे तीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीला तिच्या दोन मित्रांसह होळी खेळण्यासाठी बोलावून कारमध्ये बसवून घेऊन गेले. यावेळी पीडितेला चालत्या कारमध्ये नशा करून बेशुद्ध केले आणि त्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराची घटना घडली.
हरियाणातील पलवलमध्ये दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. अक्रम, शाहरुख, जैद आणि तस्लीम अशी आरोपींची नावे आहेत. पीडित कुटुंब जंगलात राहून दुधाचा व्यवसाय करते. आरोपींनी दोन्ही बहिणींवर त्यांच्या घरात सामूहिक बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. या व्हिडिओच्या आधारे ते मुलींना ब्लॅकमेल करत होते आणि पुन्हा संबंध ठेवण्यासाठी सांगत होते. दोन्ही बहिणींनी नकार दिल्यावर लहान बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केरळच्या पेरांबवूरमध्ये एका ४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी लाकडी प्लायवूड कारखान्यात काम करणारी एक स्थलांतरित कुटुंबातील असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर एका आरोपीला अटक करण्यात आली असून तो आसामचा आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी अहमदनगरमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे देखील हेरंब कुलकर्णींच्या घरी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेल्या होत्या.
न्यूयॉर्क टाईम्स आणि अन्य काही परदेशी प्रसारमाध्यमे सातत्याने भारताविषयी द्वेष व्यक्त करत असतात. त्यामुळे अशा प्रसारमाध्यमांकडून भारतास लोकशाही शिकण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतविरोधी परदेशी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी लगाविला आहे.
एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना कल्याण गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती सूत्रंनी दिली आहे.
धर्मांध मुस्लिमांकडे एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याची धार्मिक ग्रंथांत सांगितलेली शेकडो कारणे असतात. त्यांची मानसिकताच ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा,’ या नार्याभोवती फिरत असते. विशेष म्हणजे, इस्लामी कट्टरपंथीयांकडून खुदा वा पैगंबराच्या अपमानाच्या नावाखाली जीवंत माणसाला मारून टाकण्याचे प्रकार आजचे नाहीत, तर त्याचा इतिहास इस्लामच्या जन्मापासूनचा आहे.
मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट केली म्हणुन साद अश्पाक अन्सारी या युवकाला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे.