थायरॉईड संबंधित व्याधींशी आपण हल्ली बर्यापैकी परिचित असतो. अशाच या थायरॉईड ग्रंथीचा र्हास होऊन घडणारे विकार खरे म्हणजे ‘हाशिमोटोज डिसीज.’ थायरॉईड ग्रंथीचा र्हास करणार्यासाठी जबाबदार असणार्या व्याधीचा हा परिणाम असून त्यावर कोणतेही औषधोपचार प्रचलित उपचार पद्धतीत उपलब्ध नाहीत. त्याविषयी सविस्तर...
Read More
आपल्या त्वचेच्या स्थितीवर भावनांचा प्रभाव पडतो, हे समजल्यावर, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आशावादी वृत्ती काळाची गरज आहे. त्याविषयी...
आज दि. ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य व्यवस्था, आहार व्यवस्था, अन्नधान्य उत्पादन, साठवणूक व वितरण व्यवस्था यात आमूलाग्र सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करून, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरण, शुद्ध, भेसळमुक्त नैसर्गिक अन्न व खाद्यपदार्थ यांची वाजवी दरात उपलब्धता करून, त्या आधारे पर्यावरणस्नेही निरोगी जीवन जगण्याच्या आपल्या अधिकाराची जपणूक देशोदेशीच्या शासनकर्त्यांनी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला भाग पाडण्याची मागणी जनतेने केली पाहिजे.