Mahacard

२३ ऑगस्ट यापुढे 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा होणार ; पंतप्रधानांची मोठी घोषणा!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसच्या दौऱ्यावरून परतताना थेट बंगळुरू आणि तेथून इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांची भेट घेतली आणि इस्रोचे कमांड सेंटर पाहिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला शास्त्रज्ञांना अभिवादन केले. पंतप्रधान मोदींनी चांद्रयान २ च्या क्रॅश लँडिंगचीही आठवण केली. त्यांनी चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ च्या लँडिंग पॉइंट्सनाही नाव दिले. तसेच तरुणांना प्रेरणा देत राहण्यासाठी आणखी एक निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त

Read More

व्यापार-आंतरराष्ट्रीय संबंधांचे व्यासपीठ

१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर व्यापार हे आंतरराष्ट्रीय संबंधांचे व्यासपीठ म्हणून उदयास आले. व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक प्रगती, विविध संधीचे द्वार खुले होणे, माहिती-तंत्रज्ञान आणि विचार यांची देवाणघेवाण होणे, यांसारखे अनेक विषय हाताळले जात असले तरी, दुसर्‍या राष्ट्रात केलेली वित्तीय गुंतवणूक ही राष्ट्राचे परराष्ट्र धोरण ठरविणेकामी मोलाची भूमिका बजावत असते. व्यापाराच्या माध्यमातून देशसेवा कशी करता येऊ शकते आणि देशाची आर्थिक आणि सामाजिक उन्नती घडविण्यासाठी व्यापार हा कसा एक सशक्त

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121