अरबी समुद्रात लागोपाठ निर्माण झालेल्या ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यांसारख्या भागात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Read More
पूर्व मध्य अरबी समुद्रातल्या ‘महा’ चक्रीवादळाचे रुपांतर अति विनाशकारी चक्रीवादळात झाले असून, या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहे.
गुजरात, महाराष्ट्र तसेच दमण आणि दीव इथल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या तयारीचा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजेश गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
मत्स्यव्यवसाय विभागाने दिले वायरलेस यंत्रणेव्दारे परतण्याचे संदेश