मॅडम भिकाजी कामा यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्थान एकमेवाद्वितीय आहे. त्यांनी केलेला त्याग, पराक्रम आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा यांमुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. सावरकरांच्या विचारप्रेरणेतून साकारलेला तिरंगा ध्वज स्टुटगार्ड परिषदेत फडकावण्यापासून ते लंडनमधील सावरकरांच्या कार्याला आर्थिक मदतीपर्यंत, मॅडम कामा यांचे योगदान हे महत्त्वाचे. तेव्हा, विदेशातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ब्रिटिशांविरोधातील लढ्यात तलवारीची भूमिका बजावणार्या मॅडम कामा यांच्या
Read More
‘ने मजसी ने, परत मातृभूमीला। सागरा प्राण तळमळला’ या काव्यपंक्ती जेव्हा जेव्हा ऐकल्या, तेव्हा तेव्हा वाटले ज्या महापुरुषाने ही मातृप्रेमाची उत्कट भावना शब्दबद्ध केली, त्यासाठी, त्यावर काहीतरी मोठे लिहावे, करावे, लिहिले जावे, केले जावे. एक कलाकार म्हणून अनेकदा एखादे काम जेव्हा आपल्या पदरी पडते, त्यावेळी अनेक प्रश्न मनात स्फुरतात. रणदीप हुड्डा दिग्दर्शित, अभिनीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चरित्रपट मनातील अशाच सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जातो. समुद्र ओलांडून किनार्यावर पोहोचणे अजून कठीण, तरीपण म्हणावे लागेल की
देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून सोमवार,दि. २५ जुलै रोजी संसदेच्यासेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीशांनी द्रौपदी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली आणिजगतील सर्वात मोठे राष्ट्रप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या दिल्लीस्थित राष्ट्रपती भवनातद्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या. भारतात ९टक्के लोकसंख्या असलेल्या वनवासी समाजातील महिला सर्वोच्च पदावर पोहचण्यासाठी ७० वर्षेवाट पाहावी लागली.
मॅडम बौमॉन्ट आल्याच्या तिसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये एक देखणा तरुण येऊन दाखल झाला. त्याचे नाव हेरॉल्ड फॅरिंगटन. स्वारी इथे रविवारपर्यंतच राहणार होती. सोमवारी सकाळी त्याला परत जायचे होते. आल्या आल्या त्यानेही आपल्या सुसंस्कृत वागण्याने सर्वांची मने आकृष्ट केली.
करण जौहर एक दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या समोर आले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, स्टूडंट ऑफ द इयर या सारख्या अनेक चित्रपचांमुळे तर 'कॉफी विथ करन' या खास चॅट शो मुळे करन जौहर घरा घरामध्ये पोहोचले आहेत. मात्र आता मॅडम तुसाद या प्रसिद्ध वॅक्स म्यूझियम मध्ये मेणाचा पुतळा असलेले करण जौहर हे पहिले दिग्दर्शक ठरणार आहेत. करणने ही माहिती आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून दिली आहे.