भाषेच्या व्यवहाराचा जल्लोष करण्याचा सामर्थ साहित्यात आहे. त्याचा जल्लोष व्हायला हवा असे मत असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. वसईत आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष"या कार्यक्रमात ते बोलत होते. वसईत दि. ७ ऑक्टोबर रोजी आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" हा कार्यक्रम संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात साजरा झाला.
Read More
मुंबईच्या गोरेगाव येथील 'बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी'च्या संवर्धन शिक्षण केंद्रात 'क्रायनम लॅटिफोलियम' ही वनस्पती फुलली आहे. या वनस्पतीला मराठीत सुदर्शन असे नाव आहे. ही वनस्पती वर्षातून एकदाच फुलते. पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसात ही वनस्पती फुलून येते.
६० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये २० लाख सामन्यांमध्ये त्यांनी ७००० विकेट घेतल्या असून वयाच्या ८५ व्या वर्षी होत आहेत निवृत्त