प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यसभेवर मनोनित केले आहे. सुधा मूर्ती यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर मनोनित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावर दिली. सुधा मूर्ती यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिला शक्तीचा हा सशक्त पुरावा आहे.
Read More