MMMOCL

चीनच्या मुसक्या आवळणार ; ‘क्वाड’ परिषदेत सदस्य देशांचा निर्धार

हिरोशिमा : बळजबरीने स्थिती बदलू पाहणार्‍या चीनच्या कारवायांना रोखणे काळाची गरज असल्याचे एकमत ‘क्वाड’ परिषदेतील सदस्य देशांनी करत आगळीक करणार्‍या देशाचा तीव्र निषेध केला आहे. वातावरण बिघडवू पाहणार्‍या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत सदस्य देशांनी यावेळी चर्चा केली. भारतीय सीमेवर चीनकडून सातत्याने कुरघोडी केली जात आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या या देशाने इतर अनेक गरीब देशांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या या धोरणाचा ‘क्वाड’ देशाने कडाडून विरोध केला आहे. ‘क्वाड’ परिषदेत सदस्य देशांनी नाव न घेता चीन

Read More

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करेपर्यंत राज्यात नव्या प्रकल्पाला बंदी - हायकोर्ट

गेल्या ११ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संपूर्णपणे पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही रस्ते प्रकल्पासाठी परवानगी देणार नाही, या शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला तंबी दिली आहे. तसेच या महामार्गावर दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांबाबत कायमचा तोडगा काढायला हवा, असे म्हणताना हायकोर्टाने आणखीन किती वर्षे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनून राहणार ? तिथे वाहतूक सुरूच ठेवून चौपदरीकरण आणि खड्डे बुजवण्याचे काम सुरू ठे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121