गेल्या काही दिवसांत बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला दिसून आला. वेगवेगळ्या जॉनरचे मराठी चित्रपट आपल्या भेटीस आलेले आपण पाहिले. प्रेक्षकांनी या सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही दिला. आता मराठीतील अनेक उत्कृष्ट कलाकारांची टीम घेऊन रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच घेऊन येतायत हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा २६ फेब्रुवारी,२०२३ रोजी संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार,निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्त
Read More
लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास करणारलोणार सरोवराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी जवळपास ३७० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास बुधवारी दि. २७ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
लोणार सरोवर आणि आसपास जंगलाला आता वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच लोणारला धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्यातील दहा संवेदनशील वन्यजीव अधिवास 'धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास' घोषित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला. दि. ६ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या १८ व्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यामुळे लोणार सरोवराच्या भोवतालच्या जंगलात असलेले वन्यजीव संरक्षित होणार आहेत.
पाणथळ जागेची आंतरराष्ट्रीय मान्यता
वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात लोणारी समाजाचा मेळावा व विविध क्षैत्रातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ रविवार, ८ रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक युवराज लोणारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन आहे. प्रमुख अतिथी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे असतील. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षैत्रातील गुणीजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे.