‘स्वबोधातून स्वविकासाकडे...’ या ‘मनोवाटा’च्या मागील भागात आपण ‘स्व’चा शोध का गरजेचा आहे, ते जाणून घेतले. आजच्या लेखातून आत्मशांतीसाठीची ही अंतर्मुखता नेमकी कशी साधावी, याविषयी सविस्तर...
Read More
सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून शासन क्लस्टर डेव्हलपमेंटचा विचार करणार का, असा प्रश्न भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.
नागरिकांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण व्हावी, पुस्तक वाचन चळवळीला चालना मिळावी, या उद्देशाने ’वाचनवेल पुस्तक’ भिशी सुरू करण्यात आली.