आपल्याला माहिती की येत्या एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या ३४ जिल्ह्यांमधल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं ११ डिसेंबरला जाहीर केलाय. त्यानुसार ११ डिसेंबर २०२० पासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. म्हणजे काय तर या काळात मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी करू शकत नाहीत. प्रचारादरम्यान एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे
Read More
राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल गोटे यांचा दावा
समाजव्यवस्था ठप्प झाली आहे. मात्र, नागरिकांच्या सेवेसाठी, नागरिकांनी आपल्यातील जे नगरसेवक निवडून दिले आहेत ते सध्या कोठे आहेत, असाच प्रश्न सध्या नाशिकमधील काही प्रभागातील नागरिकांना सतावत आहे.