Live in Relationship

धक्कादायक : प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये....

मीरारोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकाराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या केली आहे. हत्येनंतर तिच्या शरीराचे कटरने लहान लहान तुकडे करायचा आणि ते तुकडे शिजवून कुत्र्याला खाऊ घालायचा किंवा गटारात फेकून द्यायचा , असे पोलीसांनी सांगितले आहे. पोलीसांनी मनोज साहानी नावाच्या आरोपीला अटक केली आहे. सरस्वती वैद्य असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ते दोघेही ३ वर्षापासून सोबत राहत होते. या घटनेमुळे दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे. श्रद्धा हत्याकांडात आफताबने आपल्या

Read More

‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ : एक भयानक वास्तव!

‘लव्ह जिहाद’चा मार्ग ‘ड्रग्ज जिहाद’च्या वाटेवरूनच जातो, नव्हे जी कुणी ‘लव्ह’च्या खोट्या जाळ्यात फसत नाही, तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी ‘ड्रग्ज जिहाद’ आहेच आहे. हिंदू कुटुंब, हिंदू समाज नव्हे, संपूर्ण भारतासमोरचा हा एक मोठा प्रश्न आहे. ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ व्हाया ‘लस्ट जिहाद’ची परिणीती शेवटी त्या फसलेल्या मुलीच्या नरकयातनायुक्त जगण्यात किंवा क्रूर खुनातच होते. या ‘लव्ह-लस्ट जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’चा संबंध मांडणारा हा लेख. यातील प्रत्येक घटना सत्य आहे. वेळ आली आहे ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज

Read More

"मला दानिशसोबत राहायचे नाही, मला न्याय हवा आहे" मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल!

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणतेय की, "दानिश खान माझे कपडे काढून मला बेल्टने मारायचा. तो पुरुष कोणत्याही स्त्रीसोबत राहण्यास योग्य नाही. मला न्याय द्या. मला दानिशसोबत राहायचे नाही. माझी एक शेवटची विनंती आहे, दानिशवर कडक कारवाई झाली पाहिजे. दानिशसोबत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे." व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणी तिचा प्रियकर दानिश खानवर गंभीर आरोप करत आहे. गर्भपाताचे औषध चुकीचे खाल्ल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे तप

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121