Life Sentenced

केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबध्द : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पोर्टब्लेयर/मुंबई : केंद्रशासीत प्रदेशांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार कटिबध्द आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. तसेच, अंदमान निकोबारमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळावी यासाठी पोर्टब्लेयर येथील विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डानांची सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांची आपण भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले. देशात १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु क

Read More

अंदमानच्या किनाऱ्यावर सापडली ५० मृत समुद्री कासवे; विषबाधेचा संशय

आॅलिव्ह रिडले प्रजातीची कासवे

Read More

सागरी क्षेत्रात चीनविरोधात भारताची सामरिक आघाडी

अमेरिकेचे सर्वांत ताकदवान दोन ‘एअरक्राफ्ट कॅरिअर’ अर्थात विमानवाहू युद्धनौका भारताच्या दक्षिण टोकापासून दक्षिण अंदमान-निकोबारचीन समुद्राच्या दिशेने जात होते. या जगातल्या सर्वांत शक्तीमान युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ‘न्यूक्लिअर प्रोपेलशन’चा (अणुशक्तीचा) वापर केला जातो. अमेरिकेची शक्तीशाली विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस निमित्ज’ने अंदमान-निकोबारच्या समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसोबत कवायती केल्या. त्यामुळे भारतीय आणि अमेरिकन नौदलाचा हा संयुक्त नौदल सराव दादागिरी करणार्‍या चीनसाठी एक मोठा इशारा आहे.

Read More

'संजय राऊत यांचा राहुल गांधींनाच अंदमानात जाण्याचा सल्ला' : रणजित सावरकर

संजय राऊत यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पक्ष आणि वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वागत केले

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121