'ब्लॅक अॅक्शन हिरो' म्हणून जगभरात प्रसिद्ध असणारे लोकप्रिय अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते पॅनक्रिएटिक कर्करोगामुळे ग्रस्त होते. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अॅक्शन हिरो म्हणून रिचर्ड यांची ओळख होती.
Read More