अमेरिकेतील ‘जेन स्ट्रीट’ कंपनीवर ‘सेबी’ने केलेली कडक कारवाई ही भारताच्या आर्थिक स्वायत्ततेचा ठोस पुरावा ठरावी. कारण, अमेरिकेबरोबर भारताचा आगामी काळात व्यापार करारही होऊ घातला आहे. तरीही अमेरिकेच्या संभाव्य दबावाला, दादागिरीला न जुमानता मोदी सरकारने केलेली ही कारवाई विरोधकांनाही चपराक लगावणारी म्हणावी लागेल.
Read More
आम्ही खासदार शशी थरूर यांच्यावर कुठल्याही प्रकारची पक्षांतर्गत कारवाई करणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. थरूर यांचा ऑपरेशन सिंदूर संदर्भात शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि केंद्र सरकारच्या रणनितीचे कौतूक केले होते. यावरुन काँग्रेस नेत्यानी थरूर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी दि. ०४ ऑगस्ट रोजी चिंता व्यक्त केली की ईशान्य राज्य इस्लामिक कट्टरपंथीयांचे केंद्र बनत आहे. आसाममध्ये गेल्या पाच महिन्यांत पाच दहशतवादी मॉड्यूल्सचा भंडाफोड झाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भीतीचा आधार म्हणून केला.
महाराष्ट्र सरकारने मेट्रो ३ साठी मुंबईतील आरे मिल्क कॉलनीत कारशेड बांधण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. पर्यावरण वाद्यांच्या आदर आहे; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर कोणी काम थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामगे सदहेतू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण शहराच्या पश्चिम भागातील जोशी बागेतील एम.जे.बी. या शाळेत दहावीचा वर्ग भरत असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिका:यांना मिळताच त्यांनी शाळेच्या विरोधात कारवाई केली आहे.