शेकडो पक्ष्यांचा आवाज एकत्रित करुन चित्रपटतातील गीताला निसर्गातील पशुपक्ष्यांच्या आवाजातील संगीत देणारे नाशिकचे संगीतकार धनंजय धुमाळ यांनी भारतीय चंद्रयान मोहिमेला समुहगीताने अभिवादन केले आहे. या गीताची लिंक यूट्यूबवर प्रसारित होताच हजारोच्या संख्येने त्यांना लाईक मिळत आहेत.
Read More