Wayanad Landslides विशेष प्रतिनिधी केंद्र सरकार वायनाडच्या पाठिशी असून पिडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले आहे.
Read More
हिमाचलमधील शिमला येथील शिव बावडी मंदिरातून आणखी एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे प्राध्यापक पीएल शर्मा यांचा आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या बचावकार्यात आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी अद्याप एकाची ओळख पटलेली नाही.
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातले आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे हिमाचलमधील सर्व प्रमुख नद्यांना पुर आला आहे. या पुरामुळे हिमाचल प्रदेशमध्ये लोकांच जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांना पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी रेस्क्यू करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : हिमालयातील भूकंपप्रवण क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) यांनी संयुक्तपणे विकसित केलेला ‘नासा-इस्रो सिंथेटिक ऍपर्चर रडार’ अर्थात ‘निसार’ हा उपग्रह लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे.
लाल डोंगरमधील नागरिक भीतीखाली ; पुनर्वसनासोबत स्थलांतरणाची मागणी
मागील काही तासांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.