(Water Jihad L Ward Kurla) “कुर्ल्यातील एल वॉर्डातील हिंदू वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामागे विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि हिंदूद्वेष्टीय लोकप्रतिनिधींचा हात आहे,” असा आरोप ‘सकल हिंदू समाज’ कुर्ला यांनी केला आहे.
Read More
जनकल्याण सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष एल एल ओसवाल यांची रविवारी १७ जून रोजी प्राणज्योत मालवली आहे. ते ९५ वर्षाचे होते.व्यक्तिशः उत्तम डॉक्टर म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांच्या मागे दोन मुली, नातवंडे, पत्नी असा परिवार आहे. ते परळ मुंबईचे रहिवासी होते.
रिटेल फायनान्स कंपनी असलेल्या एल अँड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) मुंबईतील ग्राहकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'द कमप्लीट होम लोन' ही नवीन वित्तसहाय्य योजना बाजारात आणली आहे. या योजनेत ग्राहकांना आवश्यक असलेली सर्व मदत दिली जाणार आहे. 'द कमप्लीट होम लोन' मध्ये होम डेकोरेशनसाठी वित्तसहाय्य पुरविले जाणार आहे. सदर वित्तसहाय्य ग्राहकांना डिजीटल प्रक्रियेव्दारे दिले जाणार असून ग्राहकांना मदत करण्यासाठी रिलेशनशिप मॅनेजरही राहणार आहे.
एडलवाईस अल्टरनेटिव्हस कंपनीने बुधवारी एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कंपनीचे अधिग्रहण केल्याचे घोषित केले. ६००० कोटींवर हे एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर व उर्जेची वाहतूक करणारी कंपनी आहे. कंपनीच्या मालकीत आधी एल अँड टी व कॅनडा पेन्शन प्लान इव्हेसमेंट बोर्ड यांच्या मालकीची होती.
एल अँड टी फायनान्स होल्डिंग्सचे नाव बदलून एल अँड टी फायनान्स लिमिटेड असे झाले आहे. एल अँड टी फायनान्स होल्डिंग्सने रजिस्ट्रार ऑफ कंपनींकडे नाव बदलण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाला असुन विना बँकिंग वित्तीय संस्था असलेल्या एल अँड टी फायनान्स होल्डिंग्सचे नवे नाव एल अँड टी फायनान्स लिमिटेड (LTFL) असणार आहे.
तामिळनाडूतील १५ माजी आमदार आणि एका माजी खासदारासह अनेक नेत्यांनी दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी पक्ष या दक्षिणेकडील राज्यात आपले स्थान मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.भाजपमध्ये सामील होणारे हे बहुतेक नेते भाजपचे माजी सहयोगी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके)चे आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर,एल मुरुगन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपचे सदस्यत
देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या आणि अतिशय झपाट्याने ग्राहककेंद्रीत, उच्च दर्जा, डिजीटल तंत्रज्ञानाने परिपूर्ण रिटेल एनबीएफसीकडे आपला प्रवास करणाऱ्या एल अँन्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेड (एलटीएफएच) ने 30 सप्टेंबर 2023 अखेरच्या दुसऱ्या तिमाहीत 595 कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) नोंदविला आहे. गतवर्षातील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा या नफ्यात 46 टक्के वाढ झाली आहे.
भारताने ‘वर्ल्ड कप’च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजयी सलामी दिली. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कांगारुंचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. त्यांनी ४९.३ षटकांत सर्व बाद १९९ धावा करून अवघ्या २०० धावांचे माफक लक्ष्य ठेवले.
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना दाखवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. अचुक विनोदाचे टायमिंग आणि तितक्याच ताकदीची भूमिका साकारत प्रेक्षकांना लक्ष्मीकांत यांनी वेड लावलं. लक्ष्मीकांत यांनी ज्या ज्या चित्रपटांमध्ये भूमिका केली ते सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. त्यामुळे यश आणि लक्ष्मीकांत यांचं वेगळं समीकरणचं जुळलं होतं. यशाच्या शिखरावर असूनही त्यांना कधीच गर्व नव्हता. अनेक दिग्गज दिग्दर्शक, लेखकांसोबत लक्ष्मीकांत यांनी काम केले होते. मात्र, एका सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या लेखकाच
भारताच्या पहिल्या सूर्य मोहीमेला प्रारंभ झाला आहे. आदित्य L 1 हे सॅटलाइट सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन लॉन्चिंग झालं. PSLV रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण झालं. PSLV रॉकेटच प्रक्षेपण झाल्यानंतर उपग्रह जवळपास 25 मिनिटात कक्षेत सोडला जातो. पण आदित्य L 1 ला कक्षेत स्थापित करायला अंदाजे 63 मिनिट लागतील.
नाटकाचा विषय जरी एखाद्या काळापुरता मर्यादित असला, तरीही लेखक आणि दिग्दर्शकाचं त्यात पडलेलं प्रतिबिंब हे मात्र कालातीत असतं. म्हणूनच पुलंची नाटकंही त्या काळात फार गाजली. परंपरागत चालत आलेल्या मराठी वाङ्मयाला विनोदाची किनार लावली आणि विनोदातून एक विचार पुढे नेला तो पुलं देशपाडेंनी. उद्या, दि. १२ जून रोजी पुलंची पुण्यतिथी. त्यानिमित्त पुलंच्या ’सुंदर मी होणार’ या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु करू पाहत असलेल्या शुभंकर करंडे या नवतरुणाची ही मुलाखत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा नववा वर्धापन दिन दि. ३० मे रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाची जय्यत तयारी केंद्र सरकारकडून केली जात असून, मोदी सरकारच्या काळात करण्यात येत असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा या निमित्त मांडण्यात येणार आहे.
T20 World Cup 2022 : २०२२ च्या T२० विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्यात भारताचा स्टार ओपनिंग बॅट्समन केएल राहुलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. यातूनच केएल राहुलने हे स्पष्ट केले आहे की, T२० विश्वचषकाच्या मुख्य सामन्यांसाठी भारत सज्ज आहे.
संस्कार भारती, रायगड विभाग, पनवेल समितीने ‘कलांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले
आयुष्मान खुराना त्याच्या आगामी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'लाल कप्तान' या सैफ अली खानच्या आगामी चित्रपटाचे आणखी एक जबरदस्त पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये सैफ अली खानच्या डोळ्यात एक बदल्याची आग झळकताना दिसत आहे. सध्या देशभर दसऱ्याचा उत्साह असतानाच रावणासारखीच १० तोंडे असलेला नागा साधू या पोस्टरमध्ये दाखवण्यात आला आहे.
सीसीडीचे मालक व्हि. जी. सिद्धार्थ यांच्या पत्राने खळबळ
नवदीप सिंह दिग्दर्शित 'लाल कप्तान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. आनंद एल. राय आणि इरॉस इंटरनॅशनलची निर्मिती असलेला 'लाल कप्तान' ६ सप्टेंबर २०१९ ला देशभर प्रदर्शित होणार आहे.
आनंद एल. राय दिग्दर्शित 'शुभ मंगल सावधान' च्या भरघोस यशानंतर आता 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या त्याच्या सिक्वलचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
'त्रिवेणी साहित्य संगमा'त पुलंच्या आठवणींत मान्यवर भावूक
पुल, गदिमा आणि बाबुजींना कृष्णेकाठी मिळाली आगळीवेगळी आदरांजली
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी भाषा विभागातर्फे वाई येथे आयोजित 'त्रिवेणी साहित्य संगमा'चे उद्घाटन डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते झाले
गीतरामायण हे आपले अस्तित्वभान असून ते जपले जाण्याची गरज अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.
ग. दि. माडगूळकर तथा ‘गदिमा’, सुधीर फडके तथा ‘बाबूजी’ आणि पु. ल. देशपांडे तथा ‘पु.ल.’ ही महाराष्ट्राची तीन लाडकी व्यक्तिमत्वे. मराठी साहित्य-कलाप्रेमी रसिकांचे भावविश्व समृद्ध करणार्या या तीनही व्यक्तिमत्वांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे.
ज्यांना इथल्या नागरिकांची काळजी नाही, त्यांना परदेशातून आलेल्या घुसखोरांबद्दल मात्र जिव्हाळा दाटून आल्याचेच दिसते.
मराठी वाचक- श्रोत्यांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजवणारे साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाचे दर्शन निरनिराळ्यामाध्यमातून चाहत्यांसमोर उलगडण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील लेटर ऑफ एक्सेप्टन्स आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारकाचे काम करण्यासाठी नेमलेल्या एल अँड टी कंपनीला देण्यात आले.
"हम जिसके पिछे लग जाते हैं, लाईफ बना देते हैं!"