एकीकडे शेजारी नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदूराष्ट्र स्थापनेसाठी जनता रस्त्यावर उतरलेली असताना, दुसरीकडे तुर्कीयेमध्येही इस्तंबूलचे महापौर आणि विरोधी पक्षाचे नेते एकरेम इमामोग्लू यांना भ्रष्टाचार आणि कुर्दिश दहशतवाद्यांना मदतीच्या आरोपांवरुन एर्दोगान सरकारने तुरुंगात डामले. त्याविरोधात तुर्कीयेवासीयांनी एर्दोगान सरकारला धारेवर धरले असून, तिथेही आंदोलनाचा भडका उडाला आहे.
Read More
Solapur Railway Accident एका रेल्वेरूळावरील स्थानकावर मोठा दगड ठेवल्याची घटना आहे. हा एका घातपात होता की कट होता असा सवाल उपस्थित होत आहे. लोकोपायलेटमुळे ही घटना उघडकीस आली होती. लोको पायलेटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे. ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील रेल्वे रूळावर बुधवारी घडली होती. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सेक्शन इंजिनिअर कुंदनकुमार यांनी कुर्डूवाडी येथे अज्ञात आरोपिंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तुर्कीने उत्तर सीरियातील कुर्द प्रदेशांवर हल्ला करून एक आठवडा उलटला आहे. जगातील ९ वे सर्वात मोठे सैन्यदल असणारा तुर्की विरुद्ध सीरियाच्या काही जिल्ह्यांएवढ्या भागांत आपले प्रभावक्षेत्र निर्माण केलेले कुर्दी लढवय्ये यांच्यात सामरिकदृष्ट्या तुलनाही होऊ शकत नाही.
इराकच्या मोसूल शहरानजीक टिगरीस नदीत फेरीबोट बुडून सुमारे १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कुर्द नववर्ष साजरे करत असताना ही दुर्घटना घडली आहे. इराकच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
कालांतराने ‘इसिस’च्या धडाक्याने दोघांनाही खाडकन जाग आली. आता काहीही झालं तरी एकत्र येण्याशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव झाली.
लोकशाही, पर्यावरण यांसह महिला सबलीकरण व लिंगसमानता (Gender Equality) ही रोजावा क्रांतीची प्रमुख वैशिष्ट्ये व उद्दिष्टे आहेत
रोजावाने सनदेला ‘सामाजिक करार’ असे म्हटले आहे. प्रस्तावनेत रोजावामधील जवळजवळ सर्व वंशाच्या लोकांचा उल्लेख केला आहे, पण कुठेही धर्माचा उल्लेख केलेला नाही.
आयलानचा फोटो व्हायरल झाल्यानंतर जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, अशी सगळीकडे चर्चा रंगायला सुरुवात झाली.
मोहम्मद बौझाझीने १७ डिसेंबर २०१० ला स्वतःला पेटवून घेतले व ट्युनिशियामध्ये क्रांती झाली
इसिस अतिरेक्यांनी २४ तासांत १२० नागरिकांची हत्या केली
इसिसचा उधळलेला वारू कोबानमध्ये नुसता रोखला गेला असे नाही, तर या पराभवामुळे इसिसला जोरदार झटका बसला. इसिसचा पराभव करता येऊ शकतो हा आत्मविश्वास इसिसविरोधकांना मिळाला.