Kuki Community

एक धाव शेतकऱ्यांच्या अतूट बांधिलकीसाठी!

वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पालघरमधील डहाणू येथे असलेल्या धुंदलवाडी आणि सासवंद या निसर्गरम्य गावामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी दि. ३० जून रोजी 'वर्षा मॅरेथॉन' आयोजित केली होती. या उपक्रमाचा उद्देश या ग्रामीण समुदायांचा कणा असलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा होता. तरी ही मॅरेथॉन केवळ शारीरिक आव्हानांची नाही तर देशाच्या पोटासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकता आणि समर्थनाची भावना वाढवण्यासाठी आहे, असे

Read More

ममताराजमध्ये १३ वर्षीय मुलीची क्रूरतेने हत्या; आधी पीडितेचे डोळे काढले अन्...

ममताराजमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. कारण ममताराज असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत अमानवी अत्याचार करण्यात आला. तिचे डोळे काढून तिच्या स्तनांना कापून क्रूरतेची पातळी ओलांडण्यात आली. या घटनेबद्दल भाजप नेते अमित मालवीय यांनी ममता बनर्जींच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे.पीडिते मुलीच्या कुटुंबियांनी पीडितेचे डोळे काढून तिचे स्तन कापल्याचा आरोप केला आहे. या आरोपाच्या आधारे कुटुंबीयांनी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेत आपल्या मुलीसोबत अतिशय अमानवी कृत्य

Read More

'सर सय्यद डे'च्या जेवणानंतर AMUच्या ३०० मुलींची प्रकृती बिघडली; वसतिगृहात चौकशी सुरू!

उत्तर प्रदेशातील ‘अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU)’ च्या बेगम अजिजुनिशा हॉलमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. या विद्यार्थिनींना जेएन (जवाहरलाल नेहरू) मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 'सर सय्यद डे'च्या दिवशी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये जेवण झाल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. आजारी असलेल्या विद्यार्थिनी अब्दुल्ला गर्ल्स कॉलेजच्या आहेत. गुलिस्तान-ए-सय्यद येथे 'सर सय्यद डे'च्या दिवशी

Read More

होमियोपॅथीवरील टीका आणि सत्य परिस्थिती (भाग-१)

हल्लीच्या काळात मेडिकलच्या अ‍ॅडमिशन म्हणजेच प्रवेश प्रक्रिया ही बारावीनंतर होणार्‍या ‘नीट’च्या परीक्षेवर पूर्णपणे अवलंबून असते.ही परीक्षा शासकीय यंत्रणेमार्फत घेतली जाते व त्यानंतर मिळणार्‍या गुणांच्या आधारे मग विविध वैद्यकीय शाखांमध्ये मुलांना प्रवेश दिला जातो. वरकरणी ही अत्यंत साधी व सरळ प्रक्रिया वाटली तरी या प्रक्रियेच्या प्रारंभीपासूनच चुकीच्या व गैर प्रकारांना सुरुवात होत असते. सर्वप्रथम आपण या विषयाच्या खोलात जाण्यासाठी वैद्यकीय शाखेविषयीची लोकांची व पर्यायाने समाजाची मानसिकता बघितली पाहिजे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121