तो बालपणी खोडकर नव्हता. पण, हुशार होता. त्याच्यात जिज्ञासा आणि चिकित्सा हे गुण उपजतच होते. आकर्षण हा माणसाचा स्थायीभाव. निसर्गसृष्टीकडे हा बाळकृष्ण रमला. त्याच्याच कर्तृत्वाचा हा आढावा...
Read More
वयाच्या ७१ व्या वर्षीदेखील प्रतिभाग्रज रवी पाटील आनंदी जीवन जगत आहेत. तसेच इतरांनाही आनंदी जीवन जगण्यासाठी प्रबोधनार्थ एक आध्यात्मिक संघटन स्थापन करून जागृती अभियान चालवित आहेत. इतरांना आनंदी जीवन जगण्यासाठी अभियान चालविणार्या रवी यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.
ज्येष्ठांचा आधारवड रमेश पारखे ग्राहक संरक्षण, ज्येष्ठांसाठी कार्य, मानवाधिकार, माहितीचा अधिकार अशा चारविभागात प्रचंड कार्य करणार्या रमेश पारखे यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...
प्रत्येक परिसराची पक्षीविविधता कालानुरूप बदलत असते. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये झालेल्या बदलानुसार पक्ष्यांच्या प्रजातीदेखील त्या परिसरांतून नामशेष होत असतात. अशाच प्रकारे शतकानुरूप खानदेशातील पक्षीजैवविविधतेमध्ये झालेल्या बदलांचा ऊहापोह करणारा हा लेख...
खान्देशच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या आघाडीवर असून जळगावमधून उन्मेष पाटील आघाडीवर आहेत. यासोबतच धुळे व नंदुरबारमध्येही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
जळगाव रनर्स ग्रुपने आयोजित केलेल्या खान्देश 10 किमी रन मॅरेथॉनमध्ये पुरूषांच्या गटात भिमसिंग वळवी याने तर महिला गटात अश्विनी काटोले हिने विजय मिळवला.
भारतीय जनता पार्टी शेदुर्णीतर्फे गावातील नालेसफाई गटारी फवारणी मशिन जेसीबीच्या साह्याने सफाई करून स्वच्छा अभियानाचा शुभारंभ गुरूवारी सकाळी १० वा. भाजपा जेष्ठ नेते रघूनाथ वामन गुजर यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले.
येथील मॉडर्न जिमनॅशियम हॉल, गुळवे विद्यालय येथे २० सप्टेंबर २०१८ (रविवार) रोजी विभागीय एस.आय.पी. अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या स्पर्धेमध्ये अबॅकस च्या सहाय्याने अवघ्या ५ मिनिटात विद्यार्थ्यांना १२५ अंकगणितीय समीकरणे सोडविण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकित उभे राहू नकोस म्हणून 65 वर्षीय वृध्दास पळवून नेल्याची घटना नंदुरबार तहसिल कार्यालयात घडल्याने खडबळ उडाली आहे. याबाबत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अनुलोम या संस्थेच्या प्रेरणेतून कुसुंबे बु॥ ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गाळमुक्त केलेल्या पाझर तलावाचे जलपूजन गुरुवारी उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
अ.भा.वि.प. जळगाव महानगर, नगर व महाविद्यालय कार्यकारणी २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षाची मंगळवाररोजी आय.एम.आर महाविद्यालय ,जळगाव या ठिकाणी संम्पन झालेल्या छात्र नेता संमेलनात जाहीर करण्यात आली.या वेळी अभिजित पाटील (अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री) व निर्वाचन अधिकारी दत्ता मस्के(विभाग संघटन मंत्री,जळगाव) उपस्थित होते.
संगनमताने गोवंशांचे अवशेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य सचिव व अन्य लोकांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामूळे खान्देशात खडबळ उडाली आहे.
मूलभूत हक्क हे भारतीयांना घटनाकारांनी दिलेला अमूल्य उपहार आहे. मूलभूत हक्कांचा वापर करतांना इतरांचे हक्क डावलले जाणार नाहीत, याची काळजी घेणे भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे. पण घडते वेगळेच ? आपण आपल्या हक्कांचा वापर करतांना इतरांचे हक्क डावलतो आणि ही कृती दुर्लक्षित करतो.
खा. डॉ.हीना गावित या काही कामानिमित्ताने रविवारी धुळे येथे आल्या होत्या.जिल्हाधिकारी कार्यालया जवळ खा.डॉ.हीना गावित आल्या असता मराठा आरक्षण आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी खा.डॉ.गावित यांच्या गाडीवर चढुन गाडीची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या गोंधळात खा.डॉ.हीना गावित यांना सुखरुप बाहेर काढले.तसेच पोलीसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
विविध शासकिय योजनेखाली 9 कोटी 7 लाख 11 हजार 180 रुपये दिल्याचे भासवुन फसवणूक केल्या प्रकरणी गुलाबसींग एन वळवी तत्कालीन प्रकल्प अधिकारी याच्या विरुध्द बुधवारी दुपारी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी दगडा शिकव धडा व पुस्तक एके पुस्तक या दोन बालनाट्याच्या सादरीकरणानंतर रविवारी, ३ जून रोजी सायंकाळी पंचक्रोशीतील खान्देशात नाटक रुजविण्यात नवनाटककारांची जबाबदारी या विषयावर नाट्य परिचर्चा रंगली.
देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत केली. यानिमित्ताने खान्देशवासियांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी मान्य झाली आहे. कान्हदेशच्या कन्येचा हा गौरव असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली.
येत्या वर्षभरात शेंदूर्णीचा कायापालट झालेला बघायला मिळेल असा विश्वास गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.