‘फिल्म डिव्हिजन’मध्ये ‘सेट डिझायनर’ ते स्वयंभू हनुमान मंदिराचे विश्वस्त, हरहुन्नरी नकलाकार ते समाजचिंतक, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व शंकर मोरे यांच्या आयुष्याचा घेतलेला मागोवा...
Read More
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचे उदघाटन पुणे येथे केले.
१९४८ साली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट विभागाची स्थापना केली होती. या विभागातर्फे अनेक दुर्मिळ माहितीपटांचे जतन करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून एक नवीन उपक्रम सुरु करण्यात येत असून 'क्षितिज' माहितीपट संस्थेतर्फे चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
पुराणकथांनुसार यमुना नदीत राहणाऱ्या कालिया या दुष्ट सर्पाच्या फण्यावर कृष्णाने केलेल्या नृत्याचे दर्शन घडवणारा ‘कालिया मर्दन’ मूकपट उद्या मुंबईत दाखवण्यात येणार आहे.